११% महागाई भत्ता फरक ३ महिने कॅल्क्युलेटर - 11% da difference of 3 months calculator

शासकीय कर्मचारी यांचा जुलै २०२१ ते सप्टेंबर २०२१  कालावधीतील महागाई भत्ता 17 टक्केवारीवरून 28 % झाला आहे. मागील ३ महिन्याचा फरक मार्च २०२२ च्या वेतनात मिळणार आहे. 

फरक किती मिळणार ते पहा  एका क्लिकवर पहा. 




शासकीय कर्मचारी यांच्यासाठी आनंदाची बातमी अशी कि महागाई भात्यात 3 % वाढ झालेली आहे.  शासन  असे आदेश देत आहे की, दिनाांक 1 जुलै, 2021 पासून 7 व्या वेतन आयोगानुसार सुधारीत वेतनसांरचनेतील मूळ वेतनावरील अनुज्ञेय महागाई भत्त्याचा दर 17% वरुन 28% करण्यात आल आहे. सदर महागाई भत्ता वाढ दिनाांक 1 जुलै,2021 ते सप्टेंबर २०२१  कालावधीतील  थकबाकीसह  माहे मार्च 2022 च्या वेतनासोबत रोखीने देण्यात येणार आहे. 

माहे मार्चमध्ये मागील ३ महिन्याचा फरक मार्च २०२२ च्या वेतनात मिळणार आहे. फरक किती मिळणार ते  पाहण्यासाठी खालील click here बटनावर क्लीक करा. आपले फक्त बेसिक टाका आपला फरकासह पगार किती होईल ते कळेल. 

                                                  


महत्वाचे :-

सदरील महागाई भत्ता वाढ शासन निर्णयाबद्दल माहिती जाणून घेण्यासाठी  click here बटनाला क्लिक करा.





!! धन्यवाद !!



Post a Comment

0 Comments