सर्व शिक्षक बंधू – भगिनी यांना आपल्या वर्गाचे वेळापत्रक
तयार करता यावे, त्यांना मार्गदर्शन व्हावे या हेतून आम्ही येथे इयता – पहिली ते
दहावी वर्गासाठी उपयुक्त असे कोरे वेळापत्रक उपलब्ध करून देत आहोत. याचा वापर आपण
आपल्या वर्गासाठी व शाळेसाठी करावा. सदर pdf
किंवा फोटो आपल्या ब्लॉग / वेबसाईट / युट्युब चनल वर टाकू नयेत. असे आढळल्यास Copyright अंतर्गत
कारवाई करण्यात येईल.
नक्कीच एकदम छान अशा बनविलेले आपणाला मार्गदर्शक होईल. आपण pdf किंवा फोटो शेअर करण्यापेक्षा आमच्या वेबसाईटची लिंक शेअर करावी.
PDF डाऊनलोड करा व प्रिंट काढा :- खाली इयत्ता - पहिली ते दहावी वर्गासाठी उपयुक्त असे कोरे वेळापत्रक पत्रक दिलेले आहेत. ते click here बटनावर क्लिक करून pdf डाऊनलोड करू शकता व प्रिंट काढून वापरू शकता. . त्या वर्गाचे वार्षिक नियोजन डाऊनलोड करून शकता. व आपल्या वर्गासाठी व शाळेसाठी वापरू शकता.
कोरे वेळापत्रक हे आपल्याला नक्कीच उपयोगी पडेल अशा पद्धतीने असे आमच्या ukguruji टीमने बनविले आहे. नक्कीच याचा वापर आपण आमच्या शाळेसाठी व विद्यार्थ्यानासाठी कराल हि अपेक्षा .
0 Comments