शासकीय कर्मचारी यांचा महागाई भत्ता 31 टक्केवारीवरून 34 %
राज्य शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना केंद्र शासनाच्या धर्तीवर 3 टक्के महागाई भत्ता देण्याची घोषणा आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्य मंत्रिमंडळ बैठकीनंतर केली. त्यानुसार आज शासन निर्णय निर्गमित केलेला आहे.
राज्य शासकीय कर्मचारी यांच्या महागाई भत्ता 31% वरून 34% करण्यात आला आहे. त्याचा लाभ 1 जानेवारी 2022 पासून देण्यात आला आहे. माहे जानेवारी 2022 ते जुलै 2022 महागाई भत्ता फरक माहे ऑगस्ट 2022 च्या वेतनात देण्यात येणार आहे. महागाई भत्त्याचा लाभ रोखीने ऑगस्ट 2022 पासून मिळेल.त्यामुळे आता हा महागाई भत्ता ३१ वरुन ३४ टक्के होणार आहे. .
महागाई भत्ता कॅल्क्युलेटर :-
DA INCREASE CALCULATOR
प्रथम आपले बेसिक टाका
नंतर NPS आहे किंवा नाही ते निवडा
शेवटी GO बटनावर क्लिक करा व आपला पगार पहा.
माहे ऑगस्टमध्ये आपले वेतन किती होईल हे पाहण्यासाठी खालील click here बटनावर क्लीक करा. आपले फक्त बेसिक टाका आपला फरकासह पगार किती होईल ते कळेल.
EXCEL FILE :-
माहे जानेवारी २०२२ ते जुलै २०२२ या काल्वाधीचे महागाई भत्ता फरक तक्ता ११ शिक्षकांचा डाऊनलोड करण्यासाठी खालील click here बटनावर क्लीक करा. आपले फक्त नाव व बेसिक टाका आपला फरकासह पगार किती होईल ते तक्ता कळेल.
1 Comments
great- Thanks for the information.
ReplyDelete