पाचवी शिष्यवृत्ती ऑनलाईन टेस्ट | Scholarship online test | शिष्यवृत्ती मास्टर | विषय – इंग्रजी |









विषय - इंग्रजी 

 खाली घटकानुसार यादी दिलेली आहे. त्यासमोरील click here बटनाला क्लिक करा. टेस्ट सोडवा. 

आमच्या ukguruji टीम मार्फत इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांना यश मिळावे या यातूने आम्ही

शिष्यवृत्ती मास्टर हा उपक्रम सुरु करण्यात आलेला आहे. प्रत्येक घटकावर आधारित ऑनलाइन टेस्ट तयार करण्यात आलेली आहे. या टेस्टमध्ये प्रत्येक घटकावर सर्व पाठ्यांश पडताळणी होईल असे प्रश्न यामध्ये विचारण्यात आलेले आहेत. ही टेस्ट सोडवताना प्रथमतः आपले नाव, शाळेचे नाव, आपला व्हाट्सअप मोबाईल क्रमांक भरणे अत्यावश्यक आहे. या टेस्टमुळे इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक होण्यास मदत होणार आहे, तसेच विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेत पात्र सहज होईल.


 आपणास विनंती आहे की आपण आपल्या विद्यार्थ्यापर्यंत या टेस्ट नियमित पोहोचाव्यात. तसेच आपल्या इतर शाळेच्या व शैक्षणिक ग्रुप वर निश्चित शेअर कराल.


 चाचणी लोड होईपर्यंत वाट पहा व चाचणी सुरू झाल्यानंतर आवश्यक ती माहिती भरून प्रत्येक प्रश्न अवश्य सोडवा.


 चाचणी सोडवण्यासाठी आपल्याला मनःपूर्वक शुभेच्छा. 



इयत्ता ५ वी शिष्यवृत्ती घटकनिहाय ऑनलाईन परीक्षा

विषय – इंग्रजी

1

Associating the Name of a letter with its sound

Click Here

2

Associating the Name of a letter with its sound

Click Here

3

Formation of words using given letters of the alphabet

Click Here

4

Writing Familiar / related words with the given clues /  pictures

Click Here

5

 Action words and describing words

Click Here 

6

Rhyming words   

 Click Here

7

 

 

8

 

 

9

 

 

10

 

 

11

 

 

12

 

 

13

 

 

14

 

 

15

 

 

16

 

 

17

 

 

18

 

 

19

 

 

20

 

 

21

 

 

22

 

 

23

 

 

24

 

 

25

 

 

26

 

 

27

 

 

28

 

 

29

 

 

30

 

 

31

 

 

32

 

 

33

 

 

34

 

 

35

 

 

36

 

 

37

 

 

38

 

 

39

 

 

40

 

 

41

 

 

42

 

 

43

 

 

44

 

 

45

 

 

46

 

 

47

 

 

48

 

 

49

 

 

50

 

 




आपण टेस्ट सोडविल्याबद्दल मनपूर्वक आभार. अशाच इतर विषयाच्या टेस्ट सोडविण्यासाठी खालील click here बटनाला क्लिक करा. 












Post a Comment

0 Comments