शाळा सोडल्याचा दाखला मागणी अर्ज पीडीएफ मध्ये पालक व मुख्याध्यापक यांना त्याची खूप गरज असते. शाळा सोडल्याचा दाखला आपल्याला शाळेकडून हवा असेल तर पालकांना अर्ज कसा करावा याचा एक नमुना येथे खाली देण्यात आलेला आहे. तसेच मुख्याध्यापक यांना दुसऱ्या शाळेतून विद्यार्थ्यांची शाळा सोडल्याचा दाखला मागवायचा असतो. त्याचा एक नमुना फार येथे देण्यात आलेला आहे. आपण खाली तो फॉर्म पीडीएफ मध्ये डाऊनलोड करून प्रिंट काढून वापरू शकता.
शाळा सोडल्याचा दाखला मागणी अर्ज पीडीएफ मध्ये पालक यांच्यासाठी खालील pdf मध्ये पहा व डाऊनलोड करा.
शाळा सोडल्याचा दाखला मागणी अर्ज पीडीएफ मध्ये पालक यांच्यासाठी खालील pdf मध्ये डाऊनलोड करा.
===================================================
शाळा सोडल्याचा दाखला मागणी अर्ज पीडीएफ मध्ये मुख्याध्यापक यांच्यासाठी खालील pdf मध्ये पहा व डाऊनलोड करा.
0 Comments