विधानसभा निवडणूक निकाल २०२४ | Vidhansabha election result 2024



 विधानसभेच्या 288 जागांसाठी 20 नोव्हेंबर  रोजी  महाराष्ट्रातील मतदारांनी मतदान केले. या निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर वार शनिवार रोजी सकाळी 8 वाजतापासून होत आहे.

या निकालाची अपडेट अधिकृत इलेक्शन कमिशनच्या वेबसाईटवर आपण कोणाला किती मते पडली ते पाहू शकता.


यासाठी सुरुवातील लिंकवर गेल्यावर आपल्याला राज्य निवडा, त्यानंतर विधानसभा  सीट निवडा आपल्याला निकाल पाहता येईल.  

यासाठी आपल्याला खालील click here बटनाला क्लिक करा. 




Disclaimer : सर्वाना सहज माहिती उपलब्ध व्हावी या उद्देशाने इथे लिंक दिलेली आहे. सर्व हक्क निवडणूक विभाग यांच्याकडे आहेत. 




Post a Comment

1 Comments