प्रगतीपुस्तक नोंदी – व्यक्तिमत्व गुणविशेष

  सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन

वर्णनात्मक विषयनिहाय नोंदी  

व प्रगतीपुस्तक नोंदी  


             विषय – व्यक्तिमत्व गुणविशेष   




 प्रगतिपत्रक नोंदी

व्यक्तिमत्व गुणविशेष

Ø अभ्यासात निपुण आहे.

Ø कोणत्याही उपक्रमात सक्रीय सहभागी होतो.

Ø कोणतेही काम वेळच्या वेळी पूर्ण करतो

Ø आत्मविश्वासाने काम करतो

Ø शाळेत येण्यात आनंद वाटतो

Ø गृहपाठ आवडीने सोडवितो

Ø खूप प्रश्न विचारतो

Ø वैयक्तिक स्वच्छतेकडे लक्ष देतो

Ø आपले मत मुद्देसूद, थोडक्यात मांडतो

Ø अभ्यास एकाग्रतेने करतो.

Ø आपले मत ठामपणे मांडतो

Ø शिक्षक्च्या आज्ञेचे पालन करतो.

Ø धाडसी वृत्ती आहे.

Ø स्वतः ची चूक मोकळ्या मनाने मान्य करतो.

Ø शाळेच्या नियमाचे पालन करतो.

Ø नवीन गोष्टी शिकायला आवडतात.

Ø गटात काम करताना सहकार्याची वृत्ती आहे.

Ø नवीन गोष्टी समजून घेण्यात रस आहे.

Ø स्वतःचा अभ्यास स्वतः करतो.

Ø शिक्ष्कांविषयी आदर बाळगतो.

Ø इतरांपेक्षा वेगळ्या कल्पना / विचार मांडतो.

Ø जिथे संधी मिळेल तिथे आवडीने काम करतो.

Ø वर्ग, शाळा व परिसर स्वच्छ ठेवण्यात मदत करतो.

Ø आपल्या मित्रांना सहकार्य करतो.

Ø खेळत खेळाडूवृत्तीने खेळतो.

Ø मित्रांच्या सुख दुखात सहभागी होतो. 

Ø 

अत्यंत  महत्वाचे :- 

इयत्ता पहिली विषयनिहाय नोंदीसाठीइथे क्लिक करा.

इयत्ता दुसरी विषयनिहाय नोंदीसाठीइथे क्लिक करा.

इयत्ता तिसरी विषयनिहाय नोंदीसाठीइथे क्लिक करा.

इयत्ता चौथी विषयनिहाय नोंदीसाठीइथे क्लिक करा.

इयत्ता पाचवी  विषयनिहाय नोंदीसाठी इथे क्लिक करा.

इयत्ता सहावी विषयनिहाय नोंदीसाठीइथे क्लिक करा.

इयत्ता सातवी विषयनिहाय नोंदीसाठीइथे क्लिक करा.

इयत्ता आठवी विषयनिहाय नोंदीसाठीइथे क्लिक करा.


Post a Comment

0 Comments