प्रगतीपुस्तक नोंदी – सुधारणा आवश्यक

 सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन

वर्णनात्मक विषयनिहाय नोंदी  

व प्रगतीपुस्तक नोंदी  


         विषय – सुधारणा आवश्यक  



सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन

मूल्यमापन वर्णनात्मक - नोंदी

विषय -   सुधारणा आवश्यक

 

Ø  वाचनाच्या गतीत सुधारणा आवश्यक. 

Ø  हिंदी मध्ये बोलताना मातृभाषेचा वापर करतो.

Ø  श्रुत लेखनात चुका करतो. 

Ø  हिंदी लिखाण खूपच अशुद्ध आहे.

Ø  लेखन अशुद्ध असते. सराव आवश्यक . 

Ø  हिंदी लिखाणाचा सराव अधिक करावा.

Ø  लेखन करताना वाक्य पूर्ण करावे. 

Ø  इंग्रजी वाचनाचा अधिक सराव करावा. 

Ø  इतरांनशी सहकार्याने वागावे. 

Ø  इंग्रजी स्पेलिंग पाठांतरवर भर द्यावा .

Ø  सूचना पूर्ण ऐकून कृती करावे.

Ø  इंग्रजी लिखाणात स्पलिंग चुका टाळाव्यात.

Ø  बोलण्यात एकवाक्यता असावे. 

Ø  इंग्रजी लिखाणाचा अधिक सराव आवश्यक.

Ø  कोणतेही काम घाईघाईने करतो.

Ø  इंग्रजी कविता चालीत म्हणावे.

Ø  इतरांच्या कामात अडथळा आणतो. 

Ø  इंग्रजी कविताची चाल लक्षात घेऊन म्हणावे.

Ø  घरचा अभ्यास नियमित करवा. वाचनलेखनाकडे लक्ष द्यावे.

Ø  शैक्षणिक साधनांचा दुरुपयोग करतो. 

Ø  अभ्यासात सातत्य असावे.

Ø  वेळेचे बंधन पाळत नाही. अवांतर वाचन करावे.

Ø  सतत शाळेस अनुउपस्तित असतो. 

Ø  शब्दांचे पाठांतर करावे. दैनंदिन वर्गकार्य पूर्ण करावे.

Ø  विविध शब्दांचा संग्रह करावा.

Ø  वाचन करताना विराम चिन्ह समजून घ्यावे. 

Ø  बेरजेत हातच्याकडे लक्ष द्यावे. 

Ø  भाषा विषयात प्रगती करावी. 

Ø  नियमित शुद्धलेखन लिहावे.

Ø  अक्षर वळणदार काढावे. 

Ø  गुणाकारात मांडणी योग्य करावी.

Ø  गणित सूत्राचे पाठांतर करावे

Ø  खेळात सहभागी व्हावे.

Ø  स्वाध्याय वेळेत पूर्ण करावे. 

Ø  संवाद कौशल्य वाढवावे.

Ø  दैनंदीन उपस्थितीकडे लक्ष द्यावे. 

Ø  अक्षर सुधारणे आवश्यक.

Ø  गणिती क्रियाचा सराव करा. 

Ø  विज्ञानाचे प्रयोग करून पहावे.

Ø  संवाद कौशल्य आत्मसात करावे. 

Ø  हिंदी भाषेचा उपयोग करावे.

Ø  गणितातील मांडणी योग्य करावे. 

Ø  शालेय उपक्रमात सहभाग घ्यावा.

Ø  जोदशब्दांचे वाचन करताना गोंधळतो. 

Ø  गटचर्चेत सहभाग घ्यावा.

Ø  जोदशब्दांचे लेखन करताना गोंधळतो. 

Ø  चित्रकलेचा छंद जोपासावा.

Ø  सहशालेय उपक्रमात सहभाग नोंदवावा. 

Ø  वर्तमानपत्राचे नियमित वाचन करावे.

बोलीभाषेत सुधारणा आवश्यक. 


Ø 

अत्यंत  महत्वाचे :- 

इयत्ता पहिली विषयनिहाय नोंदीसाठीइथे क्लिक करा.

इयत्ता दुसरी विषयनिहाय नोंदीसाठीइथे क्लिक करा.

इयत्ता तिसरी विषयनिहाय नोंदीसाठीइथे क्लिक करा.

इयत्ता चौथी विषयनिहाय नोंदीसाठीइथे क्लिक करा.

इयत्ता पाचवी  विषयनिहाय नोंदीसाठी इथे क्लिक करा.

इयत्ता सहावी विषयनिहाय नोंदीसाठीइथे क्लिक करा.

इयत्ता सातवी विषयनिहाय नोंदीसाठीइथे क्लिक करा.

इयत्ता आठवी विषयनिहाय नोंदीसाठीइथे क्लिक करा.


Post a Comment

0 Comments