वर्णनात्मक विषयनिहाय नोंदी व प्रगतीपुस्तक नोंदी इयत्ता - आठवी विषय – सामाजिक शास्त्र

 सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन

वर्णनात्मक विषयनिहाय नोंदी  

व प्रगतीपुस्तक नोंदी  

इयत्ता - आठवी

                                 विषय – सामाजिक शास्त्र  



सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन

मूल्यमापन वर्णनात्मक - नोंदी

विषय -   सामाजिक शास्ञे

 

Ø  आपले अधिकार व कर्तव्य विषयी सांगतो.

Ø  ऐतिहासिक घडामोडींच्या सनावळी सांगतो.

Ø  विषया संदर्भाने योग्यसमर्पक माहिती देतो.

Ø  ऐतिहासिक वस्तू / चित्रांचा संग्रह करतो. 

Ø  विविध भौगोलिक स्थितीबद्दल माहिती घेतो.

Ø  ऐतिहासिक ठिकाणांचे जतन करावे हे जाणतो.

Ø  ऐतिहासिक नाटयीकारणात सहभागी होते.

Ø  परिसरातील ऐतिहासिक बाबींची माहिती मिळवतो.

Ø  नागरी जीवन व मिळणाऱ्या सुविधा बाबत जाणतो.

Ø  कर भरण्याचे फायदे व महत्व स्पष्ट करतो.

Ø  बदलत जाणारे काळाच्या प्रवाहास जाणतो

Ø  घटनेमागील योग्य करणे शोधून सांगतो. 

Ø  सुचवलेली घटना जशीच्या तशी सांगतो.

Ø  घटनेमागील स्वतःचा अनुभव सांगतो. 

Ø  सुचवलेला भाग नकाशात रंगुवून दाखवतो. 

Ø  पुरातन वस्तूकडे पाहण्याचा दृष्टीकोन चांगला आहे.

Ø  प्रश्नांची स्पष्ट व योग्य स्वरुपात उत्तरे देतो. 

Ø  नागरिक म्हणून स्वतःची जबाबदारी ओळखतो.

Ø  पृथ्वी विषयी माहिती सांगतो. 

Ø  देशाविषयी नाटयीकरणात प्रेम व्यक्त करतो.

Ø  ऐतिहासिक स्थळांची काळजी घेतो.

Ø  प्रयोगाची कृती सफाईदारपणे करतो. 

Ø  पुरातन वस्तूची काळजी घेतो.

Ø  सहशालेय उपक्रमात आवडीने सहभागी घेतो.

Ø  पौराणिक नाटयीकारणात सहभागी होते.

 

Ø  इतिहास कसा तयार होते सांगतो.

Ø  प्राथमिक गरजा व संवर्धन या बाबत बोलतो.

Ø  इतिहासाची साधने सांगतो. नकाशात सुचवलेले ठिकाण शोधतो. 

Ø  प्राचीन काळा विषयी सांगतो. अन्नाचे महत्व ओळखतो. 

Ø  इतिहासाची कालगणना सांगतो.

Ø  वैज्ञानिक व संशोधक यांची पुस्तके वाचतो

Ø  ऐतिहासिक स्थळाची माहिती सांगतो

Ø  संविधान व प्रतिज्ञा म्हणतो

Ø  समाजसुधारकाची माहिती सांगतो

Ø  संविधानाचे महत्व सांगतो

Ø  प्रादेशिक लोकजीवनाची माहिती घेतो

Ø  नकाशे काढतो व भरतो

Ø  नकाशा वाचन करतो

Ø  नकाशातील स्थाने व ठिकाणे दर्शवितो

Ø  नैसर्गिक आपत्तीची माहिती घेतो

Ø  पृथ्वी गोलाचा अभ्यास करतो

Ø  लोकसंख्येचे दुष्परिणाम सांगतो

Ø  लोकसंख्या जनजागृती करतो

Ø  क्षेत्रभेटीत सहभागी होतो.

Ø  सहलीतील निरीक्षणाची नोंद करतो

Ø  वृक्षारोपण व संवर्धन करतो

Ø  राष्ट्रीय संपत्तीची जोपासना करतो

Ø  नैसर्गिक साधनसंपत्तीचा काटकसरीने वापर करतो

Ø  पर्यावरण संवर्धंनासाठी क्रियाशील भाग घेतो

Ø  पर्यावरण दुष्परिणामाची कारणे समजून घेतो

 

 



सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन

मूल्यमापन अडथळ्याच्या - नोंदी

विषय -  सामाजिक शास्ञे

 

ऐतिहासिक स्थळांची काळजी घेत नाही.

Ø  प्रयोगाची कृती सफाईदारपणे करत नाही. 

Ø  पुरातन वस्तूची काळजी घेत नाही.

Ø  सहशालेय उपक्रमात सहभागी होत नाही.

Ø  पौराणिक नाटयीकारणात सहभागी होत नाही.

Ø  इतिहास कसा तयार होते सांगता येत नाही.

Ø  प्राथमिक गरजा व संवर्धन या बाबत बोलत नाही.

Ø  इतिहासाची साधने सांगता येत नाहीत.

Ø  प्राचीन काळा विषयी सांगत नाही.

Ø  इतिहासाची कालगणना सांगता येत नाही.

Ø  बदलत जाणारे काळाच्या प्रवाहास जाणत नाही.

Ø  घटनेमागील योग्य करणे शोधून सांगत नाही.

Ø  सुचवलेली घटना जशीच्या तशी सांगत नाही.

Ø  घटनेमागील स्वतःचा अनुभव सांगत नाही. 

Ø  सुचवलेला भाग नकाशात रंगुवून दाखवत नाही. 

Ø  पुरातन वस्तूकडे पाहण्याचा दृष्टीकोन चांगला नाही.

Ø  प्रश्नांची स्पष्ट व योग्य स्वरुपात उत्तरे देत नाही. 

Ø  नागरिक म्हणून स्वतःची जबाबदारी ओळखत नाही.

Ø  पृथ्वी विषयी माहिती सांगत नाही. 

Ø  देशाविषयी नाटयीकरणात प्रेम व्यक्त करत नाही.

Ø  आपले अधिकार व कर्तव्य विषयी सांगत नाही.

Ø  ऐतिहासिक घडामोडींच्या सनावळी सांगत नाही.

Ø  विषया संदर्भाने योग्यसमर्पक माहिती देत नाही.

Ø  ऐतिहासिक वस्तू / चित्रांचा संग्रह करत नाही. 

Ø  विविध भौगोलिक स्थितीबद्दल माहिती घेत नाही.

 



Ø 

अत्यंत  महत्वाचे :- 

इयत्ता पहिली विषयनिहाय नोंदीसाठीइथे क्लिक करा.

इयत्ता दुसरी विषयनिहाय नोंदीसाठीइथे क्लिक करा.

इयत्ता तिसरी विषयनिहाय नोंदीसाठीइथे क्लिक करा.

इयत्ता चौथी विषयनिहाय नोंदीसाठीइथे क्लिक करा.

इयत्ता पाचवी  विषयनिहाय नोंदीसाठी इथे क्लिक करा.

इयत्ता सहावी विषयनिहाय नोंदीसाठीइथे क्लिक करा.

इयत्ता सातवी विषयनिहाय नोंदीसाठीइथे क्लिक करा.

इयत्ता आठवी विषयनिहाय नोंदीसाठीइथे क्लिक करा.


Post a Comment

0 Comments