दैनिक पाठ टाचण | इयत्ता आठवी | Daily Lesson Plan eighth std.|

 








Disclaimer :- सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 


दिनांक :- 01 जुलै, 2023

सुविचार :- 

नम्रता हा ज्ञानाचा आरंभ आहे. 


अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

शा .शि

सराव लांब उडी

लांब उडी मारण्याचा सराव करा.

   प्रात्यक्षिक

          -

२.

भाषा

वाक्यप्रचार

वाक्यप्रचाराचा वाक्यात उपयोग करा.

स्वाध्याय

चार्ट

३.

ENG

Essay

Essay on my school

Practical

          -

४.

हिंदी

निबंध

मेरा घर पर निबंध लिखो

कृती

चित्र

५.

गणित

पदावली

पदावली सोडविण्याचा सराव करा.

प्रात्यक्षिक

तक्ता

६.

विज्ञान

सराव

विचारलेल्या प्रश्नाची उत्तरे लिहा.

उपक्रम

तक्ता

७.

भूगोल

नकाशा

आपल्या गावाचा नकाशा तयार करा.

उपक्रम

नकाशा


माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here




आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                         

                         


Post a Comment

0 Comments