दैनिक पाठ टाचण | इयत्ता आठवी | Daily Lesson Plan eighth std.|

 








Disclaimer :- सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 


दिनांक :- 03 जुलै, 2023

सुविचार :- 

प्रसन्नता हि सर्व सद्गुणांची जननी आहे. 


अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

भाषा

भारत देश महान

कविता तालासुरात गायन करा.

तोंडीकाम

कविता तक्ता

२.

ENG

Be the Best

Use contracted forms

Oral

chart

3.

हिंदी

हे मातृभूमी

कविता का समूह मे गायन करो |

मौ. कार्य

तकता

४.

गणित

परिमेय संख्या

संख्यारेषेवर परिमेय संख्या

तोंडीकाम

उदा. तकता

५.

विज्ञान

sसजीव सृष्टी

जैवविविधता व वर्गीकरण माहिती

तोंडीकाम

पा.१ माहिती

६.

इतिहास

इतिहासाची साधने

वाचन करा व माहिती सांगा.

तोंडी काम

-

७.

कार्या

जलप्रदूषण

ज्ल्प्रदुष्ण माहिती सांगा. व चर्चा करा.

तोंडीकाम

चार्ट

माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here




आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                         

                         


Post a Comment

0 Comments