दैनिक पाठ टाचण - इयत्ता आठवी ( Daily Lesson Plan eighth std. )











Disclaimer :- सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 


११ सप्टेंबर२०२३

सुविचार

नीतिमान शिक्षक हे शाळेचे वैभव आहे.



अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

भाषा

आण्णा भाऊंची भेट   

पाठ वाचा व समजून घ्या

तोंडीकाम

-

२.

ENG

Activity

Make a poster for school

Activity

-

3.

हिंदी

मेरे रजा साहब

सूचनानुसार कृती करो

प्रात्यक्षिक

पान १८

४.

गणित

चलन

समचलन समजून घ्या व सरावसंच ७.१ सोडवा.

तोंडीकाम

उदा.

५.

विज्ञान

द्रावण

द्रावण माहिती वाचा व प्रयोग करा.

प्रात्यक्षिक

साहित्य

६.

इतिहास

स्वातंत्र्य चळवळीच्या ..

केंद्रीकरण व सभेची स्थापन माहिती वाचा

तोंडीकाम

पाठ माहिती

७. ८.

कार्या

डाऊनलोडिंग

गीते डाऊनलोड करा.

प्रात्यक्षिक

माहिती तंत्र


माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here



आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                         

                         



Post a Comment

0 Comments