दैनिक पाठ टाचण - इयत्ता आठवी ( Daily Lesson Plan eighth std. )











Disclaimer :- सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 


०४ सप्टेंबर, २०२३

सुविचार

नीतिमान शिक्षक हे शाळेचे वैभव आहे. 



अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

भाषा

पत्र प्रारूप  

अनौपचारिक पत्र प्रकार अभ्यासा.

तोंडीकाम

-

२.

ENG

Table

Fill up the verb ‘GIVE’

Practical

Chart

3.

हिंदी

भाषा बिंदू  

प्रत्यय अलग करके मुल शब्द लिखो

प्रात्यक्षिक

शब्द तक्ता

४.

गणित

बैजिक राशीचे अवयव  

सराव संच ६.१ सोडवा.

स्वाध्याय

उदा.

५.

विज्ञान

मूलद्रव्य  

माहिती वाचा व तक्ता भरा.

प्रात्यक्षिक

पान क्र. ३६

६.

इतिहास

भारताची संसद     

अध्यक्ष माहिती वाचा व सांगा.

तोंडीकाम

पाठ माहिती

७. ८.

कार्या

पाण्याचा वापर    

पाण्याचा वापर काटकसरीने शेतात करावा यासाठीच्या पद्धतीची माहिती जाणून घेणे.

प्रात्यक्षिक

माहिती तक्ता


माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here



आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                         

                         



Post a Comment

0 Comments