दैनिक पाठ टाचण | इयत्ता आठवी | Daily Lesson Plan eighth std.|

 








Disclaimer :- सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 


दिनांक :- 13 जुलै, 2023

सुविचार :- 

समुद्राचा तळ शोधल्याशिवाय मोती मिळत नाही. 

 

अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

भाषा

शुद्धलेखनाचे नियम

अनुलेख्न श्रुतलेखन करा.

प्रात्यक्षिक

 

२.

ENG

Be a good Reader

Reads simple passages on familiar topics with comprehension.

Oral

chart

3.

हिंदी

वरीस कौन ?

महोत्सव पत्रिका का वाचन करो |

वर्गकार्य

पत्रिका

४.

गणित

लसावी

लसावी या घटकावर आधारित उदा. सोडवा.अ

प्रात्यक्षिक

 उदा .तक्ता

५.

विज्ञान

उष्णता

उष्णता घटकाची माहिती चर्चा

तोंडीकाम

माहिती तक्ता

६.

इतिहास

महाराष्ट्रातील समाजजीवन

पूर्वज्ञान जागृती व प्रश्न उत्तरे

तोंडीकाम

माहिती तकता

७.विज्ञान

प्रयोग

माहिती ऐका व प्रयोग करा.

प्रात्यक्षिक

-

८.

शा .शी

फंटवाक

फंटवाक ओव्हर पुढे चालणे कृती करा.

प्रात्यक्षिक

-

माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here




आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                         

                         


Post a Comment

0 Comments