दैनिक पाठ टाचण | इयत्ता आठवी | Daily Lesson Plan eighth std.|

 








Disclaimer :- सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 


दिनांक :- 16 जुन, 2023

सुविचार :- 

              पुस्तकप्रेमी मनुष्य अत्यंत सुखी आणि श्रीमंत असतो.

 

अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

भाषा

समूह गीत

कवितेचे  समुहात तालासुरात म्हणा .

तोंडीकाम

          -

२.

ENG

Conversation

Conversation on bus stand

Practical

Sentence chart

3.

हिंदी

परिचय

अपना परिचय दो |

उपक्रम

          -

४.

गणित

वजाबाकी

वजाबाकीचे उदा. सोडविणे सराव

स्वाध्याय  

उदा .तक्ता

६.

विज्ञान

सजीव निर्जीव

वनस्पती व प्राणी यांचे वर्गीकरण निकष .

तोंडीकाम

        -

७.भूगोल

चर्चा

पृथ्वीवर दिवस व रात्र कशामुळे होतात ? चर्चा

तोंडीकाम

         -

८.९

शा .शी

आरोग्य सुदृढता  स्नायूचा दमदारपणा

पुशअप्प्स काढण्याची कृती करा .

प्रात्यक्षिक  

-


माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here




आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                         

                         


Post a Comment

0 Comments