दैनिक पाठ टाचण | इयत्ता आठवी | Daily Lesson Plan eighth std.|

 








Disclaimer :- सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 


दि. ११ मार्च, २०२४

सुविचार

स्वर्गीय सुखाची गुरुकिल्ली म्हणजे प्रार्थना.

 

अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

भाषा

सराव

वाक्य वाचा व तुमचे मत लिहा.

प्रात्यक्षिक

स्वा. तक्ता

२.

ENG

Online booking

Discuss step of online booking

practical

chart

3.

हिंदी

लेखन

तंबाकू सेवन – दुष्परिणाम निबंध लिखो |

प्रात्यक्षिक

निबंध तक्ता

४.

गणित

संकीर्ण प्रश्नसंग्रह २

उदाहरण ८ सोडवा.

स्वाध्याय

स्वा. तक्ता

५.

विज्ञान

ताऱ्यांची जीवनयात्रा

तारे उत्ध्दांती माहिती वाचा समजून घ्या व सांगा.अ

तोंडीकाम

पाठ माहिती

६.

इतिहास

मुख्यमंत्री

कार्याबाबत वाचा व समजून घ्या.

तोंडीकाम

पाठ माहिती

७. ८.

कार्या

फोल्डर फाईल

माहिती चर्चा व संगणकावर फोल्डर बनवा.

प्रात्यक्षिक

संगणक


माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here



आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                         

                         


Post a Comment

0 Comments