दैनिक पाठ टाचण | इयत्ता आठवी | Daily Lesson Plan eighth std.|

 








Disclaimer :- सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 


दिनांक :- 17 जुलै, 2023

सुविचार :- 

जीवन किती काळ जगलात यापेक्षा कसे जगलात याला फार महत्व आहे. 

 

अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

भाषा

सर्जनात्मक लेखन

तार्किक विचार तोंडी व लेखी करणे.

तोंडीकाम

तक्ता

२.

ENG

Card making

Writes / prepares greeting cards.

Oral

word chart

3.

हिंदी

निबंध

मेरी पाठशाला के उपर निबंध लिखो |

मौ. कार्य

-

४.

गणित

समप्रमाण  व व्यस्तप्रमाण

समप्रमाण व व्यस्त प्रमाण यावर आधारित उदा.सोडवा.

प्रात्यक्षिक

तक्ता

५.

विज्ञान

मानवी स्नान्यू व पचनसंस्था

नामनिर्देशित आकृत्या / प्रवाह टाकते काढतात.

उपक्रम

तक्ता

६.

इतिहास

ऋतूनिर्मिती

विविध ऋतू निर्मिती माहिती जाणून घ्या व स्वाध्याय सोडवा.

स्वाध्याय

तक्ता

७.

कार्या

महाराष्ट्रीयन बाहुली

महाराष्ट्रीयन वेशख परिधान केलेली बाहुली तयार करा.

प्रत्यास्खिक

कापड

८.

कला

वर्ग पूर्व तयारी

प्राण्याचे विविध उपयोग सांगा.

तोंडीकाम चित्रे

संडविच


माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here




आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                         

                         


Post a Comment

0 Comments