दैनिक पाठ टाचण - इयत्ता आठवी ( Daily Lesson Plan eighth std. )











Disclaimer :- सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 


०९ ऑगस्ट, २०२३

सुविचार

धनाची लालसा मनुष्याला पशु बनविते.



अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

भाषा

वाचन

पाठ वाचून आकृती पूर्ण करा.

प्रात्यक्षिक

-

२.

ENG

Activities

Write the read activities

practical

Sentences

3.

हिंदी

श्रवणीय  

शब्द सुनो और दोहराओ

मौखिक कार्य

चित्र

४.

गणित

स्वाध्याय   

सरावसंच ३.१ सोडवा

स्वाध्याय

तक्ता

५.

विज्ञान

करून पहा

संतुलित असंतुलित बले प्रात्यक्षिक करून पहा.

प्रात्यक्षिक

तक्ता

६.

इतिहास

शासन पद्धती   

शासनपद्धती का स्वीकारली ते माहिती वाचा व समजून घ्या.

तोंडीकाम

-

७. व ८.

कला

कागदकाम  

कागदापासून विविध खेळणी व भांडी तयार करा.

प्रात्यक्षिक

कागद


माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here



आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                         

                         



Post a Comment

0 Comments