दैनिक पाठ टाचण - इयत्ता आठवी ( Daily Lesson Plan eighth std. )











Disclaimer :- सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 


२२ सप्टेंबर, २०२३

सुविचार

जे दुसऱ्याचे भले करतात, त्याचे खुद्द परमेश्वरच भले करतो. 



अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

भाषा

खेळूया शब्दांशी

कवितेतील शब्द शोधा.

वर्गकार्य

तक्ता

२.

ENG

Workshop

Complete words from the skit

Exercise

chart

3.

हिंदी

भाषा बिंदू

काल वाक्य ढूढकर कालो मे परिवर्तन

प्रात्यक्षिक

-

४.

गणित

रिबेट

माहिती वाचा व समजून घ्या.

तोंडीकाम

तक्तां

५.

विज्ञान

स्वाध्याय

पाठावरील प्रश्नाची उत्तरे लिहा.

स्वाध्याय

तक्ता

६.

इतिहास

मंत्रिमंडळ

मंत्रिमंडळ यावर चर्चा करा.

तोंडीकाम

-

७.

भूगोल

परिणाम

मानवी जीवनावर परिणाम माहिती

तोंडीकाम

माहिती तक्ता

८ व ९.

शा .शि

व्यायाम महत्व

व्यायामामुळे शरीर कसदार बनते, सांगा.

तोंडीकाम

तक्ता


माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here



आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                         

                         



Post a Comment

0 Comments