दैनिक पाठ टाचण - इयत्ता आठवी ( Daily Lesson Plan eighth std. )








Disclaimer :- सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 


01 नोव्हेंबर, २०२३

सुविचार

शिक्षक म्हणजे विद्यार्थ्यांचा दुसरा पालकच.

अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

भाषा

सराव

कवितां वाचा व अर्थ सांगा – प्रथम सत्र

तोंडीकाम

कविता

२.

ENG

Practice ex.

Sing the poem in action

Oral

-

3.

हिंदी

प्रथम सत्र सराव 

शब्द सुनो और दोहराओ  

मौखिक कार्य

-

४.

गणित

संकीर्ण प्रश्नसंग्रह १

उदाहरण ९ सोडवा.

प्रात्यक्षिक

-

५.

विज्ञान

प्रथम सत्र सराव

जोड्या जुळवा..

तोंडीकाम

-

६.

इतिहास

प्रथम सत्र सराव

चित्र पहा व माहिती सांगा.

तोंडीकाम

-

७. व ८.

कला

सराव

विषयावर रेखांकन करून रंग भरा.

प्रात्यक्षिक

रंग



माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here



आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                         

                         



Post a Comment

0 Comments