दैनिक पाठ टाचण - इयत्ता पाचवी ( Daily Lesson Plan fifth std. )








११ सप्टेंबर२०२३

सुविचार

नीतिमान शिक्षक हे शाळेचे वैभव आहे.


अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

भाषा

रंग जादूचे

कविता लक्षपूर्वक ऐका व म्हणा

तोंडीकाम

पाठ्य चित्र

२.

ENG

Trains

Listen, repeat, learn and recite

Oral

Picture

3.

हिंदी

मै सडक हुं

ध्यानपूर्वक सुनो विषय के संदर्भ बोलो

मौखिक कार्य

चित्र

४.

गणित

अपूर्णांक

भिन्नछेद अपूर्णांकाचा लहान मोठेपणा समजून घ्या.

प्रात्यक्षिक

-

५.

६.

परिसर अभ्यास – १

नकाशा आपला सोबती

सहलीला जाण्यासाठी नकाशा तयार करा.

उपक्रम

नकाशा

७.

कार्या

चित्र शिल्प

माणसाला पंख फुटले तर या विषयी कल्पना करून चित्र रंग भरा.

प्रात्यक्षिक

रंग ब्रश





Disclaimer :- सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 



माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here



आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                         
                         



Post a Comment

0 Comments