दैनिक पाठ टाचण | इयत्ता पाचवी | Daily Lesson Plan fifth std. |

 








15 जुलै , 2023

सुविचार :- 

भावनेच्या रंगाने रंगलेली बुद्धी म्हणजे काव्य होय.

 

अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

शा.शी

कवायत संचलन

गटवार स्क्वाड तयार करा.

प्रात्यक्षिक

-

२ .भाषा

एका शब्दाचे दोन अर्थ

नवीन शब्दांचा अर्थ समजून घेणे.

तोंडीकाम

चार्ट

3.४

गणित

क्षेत्रफळ व घडणी

क्षेत्रफळ व घडणी या घटकावर आधारित उदा. सोडवा.

    स्वाध्याय

   उदा. तक्ता

ENG

Fun with riddles

Tell jokes and riddles in english for entertainment

Oral

chart

६ .

परिसर अभ्यास – २

भूतकाळ आणि भविष्यकाल

भूतकाळ आणि भविष्यकाल यांचा परस्पर सबंध स्पष्ट करा.

तोंडीकाम

चित्र

७ .हिदी

स्वाध्याय

पुछे गये प्रश्न के उत्तर बताओ |

मौ.कार्य

तक्ता



Disclaimer :- 
सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 



माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here



आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                         
                         

Post a Comment

0 Comments