दैनिक पाठ टाचण - इयत्ता पाचवी ( Daily Lesson Plan fifth std. )








०४ सप्टेंबर, २०२३

सुविचार

नीतिमान शिक्षक हे शाळेचे वैभव आहे. 


अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

भाषा

खेळूया शब्दांशी

दिलेला खेळ समजून घ्या व खेळा

उपक्रम

तक्ता

२.

ENG

True frinds

Enact the story in short

Activity

Picture chart

3.

हिंदी

कहानी

मित्रता का महत्व बतानेवाली कोई कहानी बाताओ

मौखिक कार्य

चित्र

४.

गणित

मिश्र उदाहरणे

दिलेली उदाहरणे अभ्यासा

स्वाध्याय

तक्ता

५.

परिसर अभ्यास – १

स्वाध्याय

दिलेल्या प्रश्नावर आधारित चर्चा करा.

तोंडीकाम

तक्ता

६.

परिसर अभ्यास – १

पृथ्वीवरील सजीव

माहिती वाचा व समजून घ्या. अमिबा या प्राण्याबद्दल माहिती सांगा.

तोंडीकाम

पृथ्वीगोल

७.

कार्या

बाहुली बनविणे

फार कापडापासून बाहुली बनवा.

प्रात्यक्षिक

बाहुलीचा नमुना


Disclaimer :- सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 



माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here



आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                         
                         



Post a Comment

0 Comments