दैनिक पाठ टाचण | इयत्ता पाचवी | Daily Lesson Plan fifth std. |

 








11 जुलै , 2023

सुविचार :- 

कला म्हणजे सत्य, शिव आणि सौंदर्य याचे संमेलन 

 

अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

भाषा

लेखनाच्या नियमाचा वापर

ऱ्हस्व दीर्घ इकार उकार यानुसार लेखन करणे.

कृती

शब्दकार्ड

२.

गणित

Math

गुणाकार

तीन व चार अंकी संख्येचा गुणाकार उदा. सोडवा.

प्रात्यक्षिक

संख्या कार्ड

३.

४.

ENG

Word game

Solve the puzzle on word building

Activity

 chart

५.

६.

परिसर अभ्यास – १

लीप वर्ष चंद्राच्या कला

पोर्णिमा व अमावास्या संकल्पना स्पष्ट करा. माहिती वाचा व समजून घ्या.

तोंडीकाम

दिनदर्शिका चित्र

७.

हिंदी

बुंदे गायन

कविता का एकल गायन करो |

मौ. कार्य

चित्र

८.

कला

मुद्रा चित्रण

सपाट किंवा कोणत्याही पृष्ठभागावर विविध प्रकारचे ठसे काढा.

प्रात्यक्षिक

रंग



Disclaimer :- 
सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 



माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here



आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                         
                         

Post a Comment

1 Comments