दैनिक पाठ टाचण | इयत्ता पाचवी | Daily Lesson Plan fifth std. |

 








14 जुलै , 2023

सुविचार :- 

शब्द कवीला अमर करतात, तर कवी शब्दांना भाग्यवान बनवितो.  

 

अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

भाषा

मौखिक भाषा विकास

कथा कविता यातील प्रसंग चित्र पात्र याविषयी चर्चा करतात.

तोंडीकाम

चार्ट

.गणित

परिमिती

परिमिती या घटकावर आधारित उदा. सोडवा.अ

उपक्रम

उदा . तक्ता

४.

ENG

Write something

Write continuous meaningful pasage.

Oral

 chart

५.

परिसर अभ्यास – २

भूतकाळ भविष्यकाल

भविष्यकाळ म्हणजे काय? चर्चा करा.

तोंडीकाम

पाठ्य च्तीर

७.

  हिंदी

कहाणी

अपनी पसंद कि कोई कहाणी बताओ |

 मौ .कार्य

पाठ्यचित्र

८.९

शा.शी

वजन उचलणे

वजन उचलण्याची कृती करा.

वजन

नेलकटर



Disclaimer :- 
सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 



माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here



आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                         
                         

Post a Comment

0 Comments