दैनिक पाठ टाचण - इयत्ता पाचवी ( Daily Lesson Plan fifth std. )








२२ सप्टेंबर, २०२३

सुविचार

जे दुसऱ्याचे भले करतात, त्याचे खुद्द परमेश्वरच भले करतो. 


अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

भाषा

आपण समजून घेऊया

दिलेला शब्द समूह वाचा .

तोंडीकाम

स्वाध्याय कार्ड

३.

गणित

उपक्रम संख्या 27

घडी पद्धतीने काटकोनाची पद्धत समजून घ्या .उदा संख्या 27 सोडवा .

     प्रात्यक्षिक

उदा . तक्ता

४.

ENG

One  thing at a time

Listen ,read and recite the poem.

oral

charts

५.

६.

परिसर अभ्यास – २

बुद्धिमान मानव

माहिती वाचा व समजून घ्या .

   प्रात्यक्षिक

 -

७.

  हिंदी

शब्द पठन

वस्तू देखो और तीन भाषाओं में नाम बताओ

मौ.कार्य

तालिका

८.

शा.शी

कारक कौशल्ये काठीने ओढणे अर्ध बैठक उडी  

एकमेकांना काठीने ओढण्याची कृती करा .अर्धबैठकीतून उडी मारण्याची कृती करा .

उपक्रम   कृती

काठी




Disclaimer :- सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 



माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here



आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                         
                         



Post a Comment

0 Comments