दैनिक पाठ टाचण - इयत्ता पाचवी ( Daily Lesson Plan fifth std. )








14 ऑक्टोबर२०२३

सुविचार

गरिबी सर्व प्रकारच्या कलांच्या अविष्काराचे बीज आहे. 


अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

शा.शी

 चवड्यावर बसून उड्या.श्वासान कृती

पंज्यावर बसून उड्या मारण्याची कृती करा .

कृती   

 

२ .भाषा

खेळूया शब्दांशी

शीर ,दार ,सारखे शब्द शोधा व लिहा . .

तोंडीकाम

शब्द तक्ता

3.

गणित

जोड्या

गुणाकाराच्या जोड्या समजून घ्या .

प्रात्यक्षिक

उदा .तक्ता

ENG

Pen friends  

Ask question to your friends . 

Oral

chart

६ .

परिसर अभ्यास

स्वाध्याय

थोडक्यात  उत्तरे लिहा .

स्वाध्याय   

तक्ता

७ .

हिदी

उपक्रम

इस प्रकार के चित्र संग्रह करो

उपक्रम

चित्र


Disclaimer :- सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 



माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here



आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                         
                         



Post a Comment

0 Comments