दैनिक पाठ टाचण - इयत्ता पाचवी ( Daily Lesson Plan fifth std. )








२५ सप्टेंबर, २०२३

सुविचार

एकाच दगडाशी दोनदा ठेचाळणे म्हणजे मूर्खपणा होय.


अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

भाषा

सण एक दिन

कविता लक्षपूर्वक ऐका व म्हणा

तोंडीकाम

पाठ्य चित्र

२.

गणित

वर्तुळ

त्रिज्या, जीवा व व्यास व्याख्या समजून घ्या.

प्रात्यक्षिक

चित्र

३.

ENG

Pen friends

Find a ‘Pen friend’ studying in VI or VII

Activity

Charts

४.

५.

परिसर अभ्यास – १

सर्वांसाठी अन्न

दिलेल्या प्रश्नावर आधारित चर्चा करा शेती बद्दल माहिती सांगा.

तोंडीकाम

चित्र

६.

हिंदी

पुनरावर्तन

चित्र देखो एंव वस्तूओंके नाम लिखो

कक्षाकार्य

चित्र

७.

कला

वस्तू चित्र

मानव निर्मिती वस्तू, भांडी कुंडी रेखाटन करा.

प्रात्यक्षिक

वस्तूचित्र




Disclaimer :- सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 



माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here



आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                         
                         



Post a Comment

0 Comments