दैनिक पाठ टाचण - इयत्ता पाचवी ( Daily Lesson Plan fifth std. )








३० नोव्हेंबर, २०२३


सुविचार :- 

आळस हा माणसाचा शत्रू आहे. 


अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

भाषा

सराव स्वाध्याय

स्वाध्यायातील प्रश्न ४ सोडवा

स्वाध्याय

स्वाध्याय कार्ड

२ गणित

सममूल्य अपूर्णांक तयार करणे

माहिती वाचा व समजून घ्या .

प्रात्यक्षिक

उदा तक्ता

3.

ENG

practice exercise

guess and write ex .hot and cold .

practical

ex.card

४.

५.

प .अ

पृथ्वीची उत्पत्ती पृथ्वी वरील प्राणीसृष्टी

माहिती समजून घ्या व लिहा प्राण्यांची नावे सांगा .

प्रात्यक्षिक

पृथ्वीगोल

६.

  हिंदी

चर्चा

सडक के बारे मी चर्चा करो

मौ .कार्य

पाठ्यचित्र

७.

८.

कार्या.

मातीकाम

मातीपासून तुमच्या आवडत्या वस्तू बनवा व रंगवा .

प्रात्यक्षिक

रंग  ,माती


Disclaimer :- सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 



माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here



आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                         
                         



Post a Comment

0 Comments