दैनिक पाठ टाचण | इयत्ता पाचवी | Daily Lesson Plan fifth std. |

 








27 जुन , 2023

सुविचार :- 

सेवेचा मार्ग भक्तीमार्गापेक्षाही श्रेष्ठ असतो.

 

अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

भाषा

वर्ग पूर्व तयारी

शब्दांचा योग्य क्रम लावून वाक्य तयार करा.

कृती

शब्दकार्ड

२.

गणित

Math

वर्गपूर्व तयारी

संख्या वाचा व सांगा.

उपक्रम

संख्या कार्ड

३.

४.

ENG

New word using english

Look at the picture, fill the English word.

Activity

 chart

५.

६.

परिसर अभ्यास – १

वर्गपूर्व तयारी

जंगली व पाळीव प्राणी यादी तयार करा.

उपक्रम

चित्रे

७.

हिंदी

वर्गपूर्व तयारी सराव

आप कौन कौनसा त्योहार मनाते है

मौ. कार्य

-

८.

कला

वर्ग पूर्व त्यार्यी

सावधान विश्राम कृती करा. राष्ट्रगीत तालासुरात म्हणा.

कृती

राष्ट्रगीत तक्ता.



Disclaimer :- 
सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 



माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here



आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                         
                         

Post a Comment

0 Comments