दैनिक पाठ टाचण | इयत्ता पाचवी | Daily Lesson Plan fifth std. |

 








08 जुलै , 2023

सुविचार :- 

असत्याचा विजय झाला तरी तो क्षणभंगुर असतो. 

 

अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

शा.शी

सुदृढता

हातावर चालणे हि कृती करा.

प्रात्यक्षिक

-

२ .भाषा

परिचित घटनांवर व्यक्त होणे

घडलेल्या घटनावर आधारित माहिती सांगणे.

तोंडीकाम

-

3.४

गणित

भौमितिक आकृती

भौमितिक आकृत्या ओळख व स्पष्टीकरण

    स्वाध्याय

   उदा. तक्ता

ENG

Let’s talk

Participate in a conversation and brief speak on a familiar topics

Oral

picture

६ .

परिसर अभ्यास – २

इतिहास शास्त्रीय पद्धत

माहिती वाचा व समजून घ्या.

प्रात्यक्षिक

चित्र

७ .हिदी

स्वाध्याय

चित्र आधारित प्रश्नोत्तर लिखो |

स्वाध्याय

-



Disclaimer :- 
सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 



माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here



आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                         
                         

Post a Comment

0 Comments