दैनिक पाठ टाचण | इयत्ता पहिली | Daily Lesson Plan first std. |







10 जुलै, 2023


सुविचार :-

सुंदर कला म्हणजे निसर्गाचे अनुकरण असते. 

 

अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

२.

भाषा

म अक्षर ओळख

म अक्षराची चित्राद्वारे ओळख करून देणे.

 प्रात्यक्षिक

चित्र

३.

४.

गणित

एक अनेक

एक अनेक संकल्पना स्पष्ट करणे.

प्रात्यक्षिक

वस्तू

५.

इंग्रजी

Body Body..

Sing a rhyme in rhythm

oral

chart

६.

भाषा

म अक्षरे ओळख

म अक्षर ओळख व त्याला गोल कर

प्रात्यक्षिक

तक्ता

७.

शिकू

बडबड गीत

बडबड गीत गायन करा.

तोंडीकाम

व्हिडीओ


Disclaimer :- सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 



माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here




आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                              

Post a Comment

0 Comments