दैनिक पाठ टाचण | इयत्ता पहिली | Daily Lesson Plan first std. |







14 जुलै, 2023


सुविचार :-

शब्द कवीला अमर करतात, तर कवी शब्दांना भाग्यवान बनवितो. 

 

अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

२.

भाषा

आ अक्षर लेखन

आ अक्षराचे लेखन करणे.

प्रात्यक्षिक

कार्ड

३.

४.

५.

गणित

मागे पुढे

मागे पुढे यावर आधारित उदा. सोडवा.अ

प्रात्यक्षिक

तकता

७.

इंग्रजी

Greetings

Good ninght

Oral

cards

८. व ९.

खेळू

स्वच्छतेसाठी कोण मदत करते ?

स्वच्छतेसाठी कोण मदत करते ? ते चित्रांच्या सहाय्याने सांगणे.

प्रात्यक्षिक

चित्र


Disclaimer :- सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 



माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here




आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                              

Post a Comment

0 Comments