दैनिक पाठ टाचण | इयत्ता पहिली | Daily Lesson Plan first std. |







20 जुलै, 2023


सुविचार :-

कीर्ती म्हणजे गाजवलेल्या कर्तुत्वाचा सुगंध आहे. 

 

अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

२.

भाषा

ई व अक्षर

ई व या अक्षरांची ओळख करून देणे.

तोंडीकाम

कार्ड

३.

४.

गणित

संख्यांचे गाणे

संख्यांचे गाणे कृतियुक्त सामुहिक म्हणा.

प्रात्यक्षिक

व्हिडीओ

५.

इंग्रजी

I like to eat

Sing rhyme in rhythm with action

Practical

picture

७.

भाषा

ई व अक्षर लेखन

ई व हे अक्षर शोधा व गोल करा.

प्रात्यक्षिक

चार्ट

७. व ८

करू

माझे कुटुंब

माझे कुटुंब नवे सांगा.

तोंडीकाम

चार्ट


Disclaimer :- सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 



माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here




आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                              

Post a Comment

0 Comments