दैनिक पाठ टाचण - इयत्ता पहिली ( Daily Lesson Plan first std. )







दि. १२ डिसेंबर, २०२३

सुविचार

तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार.

 

अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

२.

भाषा

ऑ शब्द वाचन – लेखन

ऑ शब्द वाचन लेखन सराव घेणे

प्रात्यक्षिक

कार्ड

३.

४.

गणित

वजाबाकी

एक अंकी संख्येची वजाबाकीची उदाहरणे सोडविणे.

प्रात्यक्षिक

वस्तू

६.

इंग्रजी

Lets visit the zoo

Sing a rhyme with action

Oral

-

७.

भाषा

ऑ ची शब्द लेखन

ऑ लावून तयार होणाऱ्या शब्दाचे लेखन

प्रात्यक्षिक

कार्ड

७. व ८

शिकू

चित्रगप्पा 

चित्र पाहून त्यावर आधारित गटात गप्पा मारणे.

तोंडीकाम

चित्र



Disclaimer :- सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 



माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here



आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                              



Post a Comment

0 Comments