दैनिक पाठ टाचण | इयत्ता चौथी | Daily Lesson Plan fourth std. |

 








30 जुन 2023 

सुविचार :- 

विद्या विनयेन शोभते. 

 

अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

२.

भाषा

प्रार्थना गायन

असो तुला देवा माझा हि प्रार्थना गायन करा.

तोंडीकाम

तकता

3.

गणित

वर्ग पूर्व तयारी

बेरीज उदा. पहा व सोडवा.

प्रात्यक्षिक

स्वाध्याय तक्ता

४.

ENG

Revision

Say with me Good Morning,Good afternoon

Practical

-

५.

परिसर अभ्यास-.२

नकाशाशी मैत्री

नकाशा पहा व माहिती सांगा.

प्रात्यक्षिक

नकाशा

७ व  ८ .

गणित

उदाहरणे

फळ्यावरील उदाहरणे पहा व सोडवा.

  प्रात्यक्षिक

उदा. तकता

९. खेळू

उडी मारणे

लांब उडी मारण्याचा सराव करा.

प्रात्यक्षिक

-

 




Disclaimer :- सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 



माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here




आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                         
                         

Post a Comment

0 Comments