दैनिक पाठ टाचण - इयत्ता चौथी ( Daily Lesson Plan fourth std. )








11 ऑक्टोबर, २०२३

सुविचार

मनापासून प्रयत्न करणाऱ्याला सर्व साध्य आहे. 


अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

२.

भाषा

सराव माहिती सांगा .

तुमच्या गावच्या प्र्मुखाबद्दल माहिती सांगा .

उपक्रम

स्वा .कार्ड

3.

४.

गणित

सराव लहान मोठा  ,सराव उभी मांडणी

लहान मोठेपणा ठरवा .उभी मांडणीने बेरीज करा .

प्रात्यक्षिक

स्वा .कार्ड ,उदा तक्ता

५.

ENG

Practice Exercise

look at the action and write the word .

Activity

-

६ व ७.

परिसर अभ्यास – १

सराव स्वाध्याय

पाठावरील स्वाध्याय सोडवा .

स्वाध्याय

तक्ता

 ८ .

खेळ करू शिकू

उपक्रम क्षेत्र अन्न

कोणतेही१ प्रात्यक्षिक करा १ .कुंडीमध्ये बी .लावणे २.कुंड्यांची जागा बदलणे

प्रात्यक्षिक

कुंड्या ,बी




Disclaimer :- सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 



माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here



आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                         
                         



Post a Comment

0 Comments