दैनिक पाठ टाचण | इयत्ता चौथी | Daily Lesson Plan fourth std. |

 








04 ऑक्टोबर, २०२३

सुविचार

नम्रतेमुळे अभिमान ही वितळून जातो.


अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

२.

भाषा

चित्र निरीक्षण

चित्रांचे निरीक्षण करा व माहिती लिहा.

प्रात्यक्षिक

पाठ्यचित्र

3.

गणित

विस्तारित रूपे

पुढील संख्या विस्तारित रुपात लिहा .

प्रात्यक्षिक

स्वा .कार्ड

४.

Eng

Practice exercise

look at the picture and choose correct word

activity

 picture chart

५.

६.

परिसर अभ्यास – १

 नवीन शब्द स्वाध्याय

नविन शब्द समजून घ्या .व लिहा

स्वाध्याय तोंडीकाम

तक्ता

७. व ८

खेळ करू शिकू

सराव भिंगरी सराव कृती

कागदी  भिगरी तयार करा .राखीचे सुशोभन करा .

उपक्रम

कागद



Disclaimer :- सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 



माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here




आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                         
                         

Post a Comment

0 Comments