दैनिक पाठ टाचण - इयत्ता चौथी ( Daily Lesson Plan fourth std. )








२७ जुलै, २०२३

गरिबीत वाटणारे समाधान हे खऱ्या श्रीमंतीचे लक्षण आहे. 


अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

भाषा

पाठ्यांश   वाचन

   पाठ्यांशाचे वाचन करा .

तोंडीकाम

 पाठ्यचित्र

२.

 भाषा  

कविता गायन  

 कविता गायणाचा सराव करा .

      कृती

      तक्ता

3.

गणित

कोन ओळख

आकृत्या  पाहा व कंसात योग्य त्या कोनाची नावे लिहा .

    प्रात्यक्षिक

 आकृती                  चित्र  

४.

ENG

 Circles 1

Listen carefullyand act.

Practical

  Lesson         picture

५.परिसर अभ्यास-.२

शिवजन्मापूर्वीचा महाराष्ट्र

पाठाचे लक्ष पूर्वक श्रवण करा .

  प्रात्यक्षिक

शिवाजी महाराज चित्र

६ .

परिसर अभ्यास -२

संतांची कामगिरी

पाठाच्या स्वाध्यायावर चर्चा करा  .

  तोंडीकाम

    -

७ व  ८ .

खेळ करू शिकू

गंमत रेषेची ठिपक्यांची मजा

रेषेच्या मदतीने वस्तूचे आकार काढा .चौकोनात लहान ,मोठे ठिपके काढा .

   कृती

   पेन्सिल




Disclaimer :- सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 



माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here



आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन दैनंदिन पाठ टाचण मिळवा. त्यासाठी खालील whats app लोगोला क्लिक करा. 

                         



Post a Comment

0 Comments