दैनिक पाठ टाचण - इयत्ता चौथी ( Daily Lesson Plan fourth std. )








०३ ऑगस्ट, २०२३


चिंता जीवनाचा शत्रू आहे.


अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

भाषा

चित्र निरीक्षण

चित्राचे निरीक्षण करा

प्रात्यक्षिक   

 पाठ्यचित्र

२.

 भाषा  

संवाद लिहा

पक्षी व प्राणी पिलांशी काय बोलत असणार सांगा .

     उपक्रम

     पाठ्यचित्र

3.

गणित

चौरस

चौरसाविषयी माहिती ऐका व समजून घ्या .

    तोंडीकाम

        चौरस   चित्र  

४.

ENG

A Garden of words

Listen carefully and tick off the words in your chart.

Practical

  word chart

५.६परिसर अभ्यास-.२

२ .संताची कामगिरी  संत तुकाराम

संत तुकाराम यांनच्याविषयी माहिती ऐका व सांगा .

  तोंडीकाम

संताची चित्र

७ व  ८ .

खेळ करू शिकू

रेखांकन माझी कृती

मी पाहिलेला हत्ती ,चित्र काढा .वारली चित्रे काढून पहा .

   कृती

   पेन्सिल




Disclaimer :- सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 



माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here



आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन दैनंदिन पाठ टाचण मिळवा. त्यासाठी खालील whats app लोगोला क्लिक करा. 

                         



Post a Comment

0 Comments