दैनिक पाठ टाचण | इयत्ता चौथी | Daily Lesson Plan fourth std. |

 








27 जुन 2023 

सुविचार :- 

सेवेचा मार्ग भक्तीमार्गापेक्षाही श्रेष्ठ असतो. 

 

अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

भाषा

वर्ग पूर्व तयारी

तुम्हास आवडलेली कथा सांगा.

प्रात्यक्षिक तोंडीकाम

चित्र

3.

गणित

Math

सराव

कोणत्याही दोन संख्या घेऊन त्यांची बेरीज करून उत्तर लिहा.

उपक्रम

कार्ड

४.

Eng

Revision

Say with me Good Afternoon

Oral

chart

५.

६.

परिसर अभ्यास – १

सराव

जमीन हवा यांचे उपयोग सांगा. प्रश्न ऐका व उत्तरे द्या.

तोंडीकाम

कार्ड

७. व ८

करू

वर्ग पूर्व तयारी

मातीपासून केलेलं गोल रंगाने रंगवा.

प्रात्यक्षिक

रंग.

 




Disclaimer :- सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 



माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here




आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                         
                         

Post a Comment

0 Comments