दैनिक पाठ टाचण - इयत्ता चौथी ( Daily Lesson Plan fourth std. )








३१ जुलै, २०२३


सुंदर चारित्र्य हि सर्व कलामध्ये सुंदर कला आहे. 



अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

भाषा

बोलणारी नदी    

शब्दार्थाचे वाचन करा.

तोंडीकाम

शब्दार्थ

२.

भाषा

उतारा वाचन

उतारा वाचा व समजून घ्या.

तोंडीकाम

चित्र

3.

गणित

Math

वर्तुळ

Circle

माहिती ऐका व वर्तुळ काढा.

Listen information and draw circle

प्रात्यक्षिक

Practical

चित्र

Picture

४.

Eng

Words from Letters

Read aloud the names of the letters on the cards.

Practical

Letter cards.

५.

६.

परिसर अभ्यास – १

सजीवांचे परस्परांशी नाते

सजीवांच्या प्रमुख गरजा सांगा. प्रयोग करा व मत सांगा.

तोंडीकाम

चित्रे

७. व ८

खेळ करू शिकू

पाण्याचा वापर

पाण्याचा घरगुती वापर माहिती सांगा.

उपक्रम

--




Disclaimer :- सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 



माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here



आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन दैनंदिन पाठ टाचण मिळवा. त्यासाठी खालील whats app लोगोला क्लिक करा. 

                         



Post a Comment

0 Comments