दैनिक पाठ टाचण | इयत्ता चौथी | Daily Lesson Plan fourth std. |

 








17 जुलै, 2023 

सुविचार :- 

जीवन किती काळ जगलात यापेक्षा कसे जगलात याला फार महत्व आहे. 

 

अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

२.

भाषा

अपरिचित शब्दांचा अर्थ

अपरिचित शब्दांचा संबंध जोडणे. अर्थ समजून घेणे.

तोंडीकाम

चार्ट

3.

गणित

Math

वस्तुमान ( वजन )

वस्तुमान या घटकावर आधरित उदा.सोडवा.

प्रात्यक्षिक

Practical

तक्ता

४.

Eng

Capital letters

Read and write Capital letters

Oral

Picture

५.

६.

परिसर अभ्यास – १

निवारा

पान. न 15 पहा व माहिती सांगा.

तोंडीकाम

चित्र

७. व ८

करू

पाण्याचा वापर

शेतीसाठी पाण्याचा उपयोग सांगा.

प्रात्यक्षिक

चित्र




Disclaimer :- सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 



माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here




आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                         
                         

Post a Comment

0 Comments