दैनिक पाठ टाचण - इयत्ता चौथी ( Daily Lesson Plan fourth std. )








२० सप्टेंबर, २०२३

सुविचार

काम हीच पूजा.


अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

२.

भाषा

शब्दार्थ

शब्दांचे अर्थ सांगा ,लिहा .नवीन शब्द सांगा .

तोंडीकाम

शब्दार्थ

3.

४.

गणित

उपक्रम ,शब्दाचा उपयोग

घड्याळाची प्रतिकृती तयार करा .घड्याळाचे निरीक्षण करा व वेळ सांगा .

    उपक्रम ,तोंडीकाम

 घड्याळ

५.

ENG

From the postbox 1

Read and write your own messages.

Activity

Lesson picture

६ व ७.

परिसर अभ्यास – १

फूफ्फुसे

फुफ्फुसाचे काम सांगा .

तोंडीकाम

प्रतिकृती

 ८ .

खेळ करू शिकू

माझी कृती

मातीची भांडी, वस्तू  तयार करा .

कृती

   माती ,पाणी


                   



Disclaimer :- सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 



माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here



आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                         
                         



Post a Comment

0 Comments