दैनिक पाठ टाचण - इयत्ता चौथी ( Daily Lesson Plan fourth std. )








०६ सप्टेंबर२०२३

सुविचार

Honesty is the best policy.


अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

भाषा

8 .गुणग्राहक राजा पाठ्यांश    

पाठ्यांश काळजीपूर्वक ऐका ,श्रवण करा व सांगा .

प्रात्यक्षिक  

पाठ्याचित्र

२.

 भाषा  

वाचन ऐका  

पाठावर आधारित चर्चा करा व प्रश्नांची उत्तरे सांगा .

     तोंडीकाम

     चित्र

3.

गणित

६ ,भागाकार भाग १ उजळणी

भागाकार करा व उदा सोडवा .

    प्रात्यक्षिक

   उदा तक्ता

४.

गणित

भागाकार भाग १ भागाकार करा .

ठीपक्याच्या मांडणीने भागाकार करा .

प्रात्यक्षिक

 ठिपके   चित्र

५.

ENG

A team of workers

Listen carefully and read –two days later .

  Activity

story chart

६ व ७.

परिसर अभ्यास – १

मोलाचे अन्न सांगा पाहू ,भाकारीची गोष्ट

पान क्र ५० वरील माहिती समजावून घ्या व महिती  सांगा .भाकरीची गोष्ट सांगा .

तोंदीकम

  पाठाचे चित्र 

 ८ .

खेळ करू शिकू

कार्डशीट

कार्डशीट चा आकाश कंदील बनवा .

 उपक्रम

   -

                   



Disclaimer :- सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 



माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here



आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                         
                         



Post a Comment

0 Comments