दैनिक पाठ टाचण - इयत्ता चौथी ( Daily Lesson Plan fourth std. )








06 नोव्हेंबर, २०२३

सुविचार

आत्मविश्वास हे विरत्वाचे सार आहे.


अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

२.

भाषा

सराव – टोप्यांचे चित्र, प्रकट वाचन

विविध टोप्यांचे चित्र मिळवा. उतार प्रकट वाचन करा.

तोंडीकाम

पा. २६ उतारा

3.

गणित

भाज्य, भाजक

भागाकार करा, भाज्य, भाजक लिहा.

प्रात्यक्षिक

उदा. तक्ता

४.

Eng

Practice

Listen, repeat and practice unit two

Escercise

Exercise chart

५.

६.

परिसर अभ्यास – १

करून पहा – सराव

प्रयोग करा व माहिती सांगा. पान ६१ ची कृती करा व वहीत नोंदवा.

प्रयोग, कृती

साहित्य

७. व ८

खेळ करू शिकू

कापडावर मणी लावणे

सुईच्या दोरास गाठ मारून घ्यावी व मनी कापडावर ठेऊन कापड अखाळून वर व वरून खाली असे टाके घालावे

कृती

कापड, मणी



Disclaimer :- सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 



माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here



आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                         
                         



Post a Comment

0 Comments