दैनिक पाठ टाचण - इयत्ता चौथी ( Daily Lesson Plan fourth std. )








२३ सप्टेंबर, २०२३

सुविचार

परोपकार करणारे संतपुरूष फळाची अपेक्षा कधी ठेवण नाहीत.


अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.२

खेळू

हालचाली  माझी कृती

डॅाजबॅाल खेळ खेळा .तुम्ही कोणते खेळ खेळता.

प्रात्यक्षिक

पाठ्यचित्र

3.४

  भाषा

उपक्रम

धाडसी मुलींची माहिती वर्गात वाचा .

तोंडीकाम

स्वा .कार्ड

    ५. गणित

लीप वर्ष

लीपवर्ष म्हणजे काय ,माहिती समजून घ्या व सांगा .

तोंडीकाम

दिनदर्शिका

६ .७    ENG

How birds fly

Listen carefully and read .page .43

 Activity

 Lesson picture

                   



Disclaimer :- सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 



माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here



आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                         
                         



Post a Comment

0 Comments