दैनिक पाठ टाचण | इयत्ता चौथी | Daily Lesson Plan fourth std. |

 








23 जुन 2023 

सुविचार :- 

आजचा पुरुषार्थ उद्याचे भाग्य ठरणार आहे. 

 

अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

२.

भाषा

मूकवाचनसराव

मूकवाचनाचा सराव करा.

तोंडीकाम

 पाठ्यचित्र

3.

गणित

भागाकार

भागाकाराची उदाहरणे सोडवा.

प्रात्यक्षिक

स्वाध्याय तक्ता

४.

ENG

Let’s Speak

Repeat What I say, Listen and repeat

Oral

-

५.

परिसर अभ्यास-.२

नकाशाशी मैत्री

नकाशावरून माहिती सांगा.

प्रात्यक्षिक

नकाशा

७ व  ८ .

गणित

उदाहरणे

उदाहरणे सोडविण्याचा सराव घेणे.

  प्रात्यक्षिक

उदा. तकता

९. खेळू

शारीरिक स्वच्छता

केस व नखे दाखवा.

प्रात्यक्षिक

नेलकटर

 




Disclaimer :- सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 



माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here




आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                         
                         

Post a Comment

0 Comments