दैनिक पाठ टाचण - इयत्ता चौथी ( Daily Lesson Plan fourth std. )








०७ सप्टेंबर२०२३

सुविचार

Health is Wealth.


अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

भाषा

गुणग्राहक राजा पाठ्यांश वाचन माहिती वाचन 

वाचन करा ,माहिती सांगा .गुणग्राहक राजा माहिती वाचा व समजून घ्या .

तोंडीकाम 

प्रसंग चित्र 

२.

 भाषा  

शब्दार्थ 

शब्दांचे अर्थ  समजून घ्या .

प्रात्यक्षिका  

शब्दार्थ तक्ता 

3.

गणित 

भागाकार भाग 1 भागाकार करा .

ठिपक्यांची मांडणीने भागाकार करा .

प्रात्यक्षिक  

ठिपके चित्र 

४.

ENG

A team of Warkers

All hold hands and sing together .

Activity 

-

५.६ परिसर अभ्यास-.२

७ .स्वराज्याचे तोरण बांधले –तोरणागड 

तोरणागडाबद्दल माहिती वाचा व चित्रे जमवा .

उपक्रम 

पाठ्यचित्र 

७ व  ८ .

खेळ करू शिकू 

आकाश कंदील 

आकाश कंदील कृती समजून घ्या ,आकाश कंदील बनवा .

उपक्रम 

  कागद ,रंग 

                   



Disclaimer :- सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 



माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here



आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                         
                         



Post a Comment

0 Comments