दैनिक पाठ टाचण - इयत्ता चौथी ( Daily Lesson Plan fourth std. )








25 ऑक्टोबर, २०२३

सुविचार

रागाला जिंकण्याचा एकमेव उपाय म्हणजे मौन.


अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.२

भाषा

सराव शब्दार्थ सराव एकवचन अनेकवचन   

श्ब्दार्थाचे वाचन करा .दिलेल्या शब्दांचे अनेकवचन करा .

तोंडीकाम

पाठ्याचित्र

3.

गणित

वर्तुळ केंद्र

वर्तुळाला जीवा ,व्यास ,त्रिज्या काढा .

    प्रात्यक्षिक

वर्तुळचित्र

४.

गणित

आकृती ओळख

आकृती पाहा कोन ,कडा ,कोपरे यांची माहिती लिहा .

प्रात्यक्षिक

आकृती  चित्र

५.

ENG

practice one at a time

Listen carefully and read with me .

  Activity

lesson picture

६ व ७.

परिसर अभ्यास – १

सराव पिण्याचे पाणी

प्रयोग करा माहिती सांगा .

प्रयोग

साहित्य  

 ८ .

खेळ करू शिकू

सराव त्रिमित शिल्प

कृतीचे निरीक्षण करा व सोबत कृती करा .

प्रात्यक्षिक

   कँलेंडर रंगीतबॅाक्स




Disclaimer :- सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 



माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here



आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                         
                         



Post a Comment

0 Comments